पृष्ठे

Tuesday, November 6, 2012

रुदय शिवता आल असत..

रुदय शिवता आल असत...तर किती बर झाल असत....
शिलाईचे ट्रेनिंग मग सर्वानीच घेतलं असत.....
रुदय शिवता आल असत तर किती बर झाल असत...

ADVANCE बुकिंग करून

सोयीच झाल असत...
प्रेम करायला मग कोणी
घाबरल नसत .....
रुदय शिवता आल असत
तर किती बर झाल असत...

रुदय शिवायला लागणाऱ्या
धाग्यांचे BRANDING मग झाल असत
शिलाई MACHINE च्या TECHNOLOGYSATHI
COMPETITION  भारल असत ...
भावनांना महत्व शून्य
जग प्रक्टीकॅल्च प्रक्टीकॅल असत ...
रुदय शिवता आल असत
तर किती बर झाल असत...

लोकांच आयुष्य मग
सहज जपता आल असत
शिवलेल्या रुदयाच पुन्हा
देन घेण सुरु झाल असत ...
टाके घालून का होईना
जरा आणखीन जगता आल असत ...
रुदय शिवता आल असत
तर किती बर झाल असत...